Total Page-Views

Monday, October 24, 2016

थोडंसं वेगळं..!

जातीयतेचा फटका ग्रामीण जनतेनं जास्त भोगलाय!
पाचवी-सहावी पर्यंत मला माझे वर्ग-मित्र (  बरेचसे गावातलेअनोळखी पण) ‘ बामनाम्हणूनच हाक मारायचेराग यायचा मला; नंतर सवय झाली!
पुढे थोडं मोठं झालं की मित्रपरशाम्हणून हाक मारू लागले.  (भांडणात मात्र परत बामणाचा उद्धार व्हायचा!) कॉलेजला गेल्यावर त्यातपशाअसा बदल झाला!
आणि गेल्या पाच-सहा वर्षापासूनपीकेम्हणू लागले!  (Initials वरून, बाकी काही अर्थ नाही:-))


मला वाटतं, अजूनही ग्रामीण भागात परिस्थिती तशीच आहे. विनाकारण ब्राम्हणांची हेटाळणी , कुचेष्टा करण्यात येतेबिचाऱ्यांना Atrocities सारखं कोणत्या कायद्याचं संरक्षण पण नाही (जातीवाचक संबोधू नका म्हणून).
e-sakal, लोकसत्ता वरच्या वाचकांच्या प्रतिक्रिया वाचल्या तर कळतं कि तो विखार फारच वाढलाय (की, मुद्दाम वाढवलाय?) कोट्यावधी हिंदुवर शतकानूशतके अनन्वित अत्याचार करणाऱ्या तैमूरलंग, खिलजी, घोरी, बाबर, औरंगजेब वर कोणीही आग पाखडत नाही पण मनूवर नुसती शिव्यांची लाखोली वाहीली जाते दर दिवशी! माझ्या अल्पशा ज्ञानानुसार, वर्णव्यवस्था त्याने एकट्याने नक्कीच लिहिली / सुचवली नसेल.
आणि कोणी पण ती लिहिली / सुचवली असली तरी, त्याची अंमलबजावणी कोणी केली? शतकानुशतकापासूनच्या राजे-महाराजांनीच नां? (जे क्षत्रिय होते! खरंय नां?)  मग मनुवादी-मनुवादी म्हणून विनाकारण एक बोट दाखवताना चार बोटे आपल्याकडे रोखून आहेत हे कोण लक्षात घेणार?

On another level,
'पुराणांतील वांगी पुराणातअसं म्हणून एकविसाव्या शतकात आणि महासत्ता बनू पाहणाऱ्या भारतात आपण काही तरी नवनवोन्मेषी करायची स्वप्ने पाहायची, ती साकार करण्याचा यत्न करायचा की जातीचा कोळसा उगाळत बसायचं?

विश्वाचा अफाट पसारा पाहिला तर पृथ्वी, जीवसृष्टी आणि मानवजात (आणि even तुमचा/ माझा जन्म!) म्हणजे केवळ एक अलौकीक चमत्कार आहे, किंबहुना the probability is one in a billion.. (The other scientific term for this is ‘goldilocks zone’) And even if third world war doesn’t happen or even if Alps/Himalaya won’t melt due to global warming, the Sun is bound to explode/blow-out after 5 billion years for sure, bringing out an end to the Earth and all kind of lives! (If that is way too far, consider this. I could be living for max 30 more years and you could be living for 50-60 more years; considering average life expectancy as 80 and my youngest readers in 20's)

..So consider the big picture, leave aside petty caste/religion etc. issues & live happily as an Indian, as a better Human-being!!




...चला, कसा वाटला संडे सत्संग? :-)





1 comment: